जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. ...
Solapur News: जवळकीता साधून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीनं अत्याचार केला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले यातून पिडित तरुणी गर्भवती राहिली. लग्नाची विचारणा करता नकार देण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात उघडकीस आला. ...