लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

इतर पक्षांतून आलेल्यांना पदे, जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत खदखद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतर पक्षांतून आलेल्यांना पदे, जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून भाजपमध्ये अंतर्गत खदखद

पक्षाच्या ‘घर-घर चलो’ अभियानातून काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माघार घेतल्याचे चित्र आहे. ...

भाजपाचे जिल्हाप्रमुख नियुक्तीतून लोकसभा निवडणुकीचे प्लानिंग, जिल्ह्यासाठी तीन प्रमुख नियुक्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचे जिल्हाप्रमुख नियुक्तीतून लोकसभा निवडणुकीचे प्लानिंग, जिल्ह्यासाठी तीन प्रमुख नियुक्त

छत्रपती संभाजीनगरसाठी भाजपचे तीन जिल्हाप्रमुख: तीन विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी प्रत्येकावर ...

मराठवाड्यातील ४७ मंडळांत झाली अतिवृष्टी; एकाच दिवसात बरसला ५ टक्के पाऊस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४७ मंडळांत झाली अतिवृष्टी; एकाच दिवसात बरसला ५ टक्के पाऊस

एकाच दिवसात सहा जिल्ह्यांतील मंडळातील पावसामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५ टक्के पाऊस झाला आहे. ...

मधुकर आर्दड यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मधुकर आर्दड यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

मधुकर आर्दड हे मुळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ...

हवामान खात्यात 'अवकाळी' राजकारण; मराठवाड्याच्या डॉप्लर रडारला मिळेना ग्रीन सिग्नल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हवामान खात्यात 'अवकाळी' राजकारण; मराठवाड्याच्या डॉप्लर रडारला मिळेना ग्रीन सिग्नल

मराठवाड्यात लगेचच रडार बसविले तर काय पाऊस पडणार आहे काय ? अशी संवेदनहीनता आयएमडीतील काही अधिकाऱ्यांमध्ये आहे. ...

पावसाने दडी मारली, मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच पेरण्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाने दडी मारली, मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच पेरण्या

पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला असून कडधान्यांच्या पिकांची फक्त ३७ टक्केच पेरणी झाली आहे. ...

सावधान! मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट

पावसाळा सुरू झाल्यापासून आजवरच्या सरासरी तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पेरण्यांवर परिणाम झाला आहे. ...

समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात

दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे. ...