लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

ग्रामीण तहसीलदार ज्योती पवार यांचे पुन्हा निलंबन, ४० दिवसात दोनदा केली कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामीण तहसीलदार ज्योती पवार यांचे पुन्हा निलंबन, ४० दिवसात दोनदा केली कारवाई

तहसीलदार ज्योती पवार यांचे पहिले निलंबन मॅटमुळे झाले होते रद्द ...

मराठवाड्यात ७ वर्षांनंतर होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ७ वर्षांनंतर होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

१५ वर्षांत दोन बैठका, मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७ वर्षांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.  ...

मनपाने अतिक्रमण पाडले, आसरा न राहिल्याने संतापात महिलेने संपवले जीवन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाने अतिक्रमण पाडले, आसरा न राहिल्याने संतापात महिलेने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अतिक्रमणावर कारवाईनंतर उचलले टोकाचे पाऊल ...

Talathi Exam: पर्याय सोडून दुसरेच केंद्र दिले; उमेदवारांना आर्थिक भुर्दंड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Talathi Exam: पर्याय सोडून दुसरेच केंद्र दिले; उमेदवारांना आर्थिक भुर्दंड

परीक्षेच्या नियोजनाचा गोंधळ; प्रशासनाचे टीसीएसकडे बोट ...

लोकसभेत भाजपच्या विजयासाठी खा. जलीलांना उभे करावे लागेल; दानवेंनी सांगितला फॉर्मुला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेत भाजपच्या विजयासाठी खा. जलीलांना उभे करावे लागेल; दानवेंनी सांगितला फॉर्मुला

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप व एमआयएमच्या छुप्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले. ...

'तुमचे काम फक्त पैसे कमविण्याचे'; मंत्री अब्दुल सत्तार अभियंत्यावर बैठकीत भडकले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुमचे काम फक्त पैसे कमविण्याचे'; मंत्री अब्दुल सत्तार अभियंत्यावर बैठकीत भडकले

केंद्राच्या विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. ...

जुने, फाटलेले रेशन कार्ड जाणार, आता मोबाइलवर ठेवा ई-रेशन कार्ड !  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुने, फाटलेले रेशन कार्ड जाणार, आता मोबाइलवर ठेवा ई-रेशन कार्ड ! 

सध्या अस्तित्त्वात असलेले रेशन कार्ड नागरिक ई-कार्डमध्ये रूपांतरित करून घेऊ शकतात. ...

किरीट सोमय्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; खा. भावना गवळी प्रकरणाशी कनेक्शनची चर्चा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किरीट सोमय्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; खा. भावना गवळी प्रकरणाशी कनेक्शनची चर्चा

किरीट सोमय्या यांचा हा दौरा खा. भावना गवळी यांच्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाशी कनेक्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...