लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

लोकसभा मतदारसंघ कोणाकडे? छ. संभाजीनगर भाजपमध्ये चलबिचल; ८ वेळा मुंबई, दिल्ली वाऱ्या  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा मतदारसंघ कोणाकडे? छ. संभाजीनगर भाजपमध्ये चलबिचल; ८ वेळा मुंबई, दिल्ली वाऱ्या 

शांततेत दडलंय काय, जागेच्या वाटाघाटीत काय होणार यावर कुणीच काही बोलेना ...

छत्रपती संभाजीनगरात लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान; जिल्ह्यात ४१ हजार फर्स्ट टाइम व्होटर  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान; जिल्ह्यात ४१ हजार फर्स्ट टाइम व्होटर 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० लाख ३१ हजार ३१४ मतदार बजावणार मतदानांचा हक्क ...

अब्दीमंडी प्रकरणी आता दुय्यम निबंधक निलंबित; तलाठी, मंडळ अधिकाऱ्याची विभागीय चौकशी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दीमंडी प्रकरणी आता दुय्यम निबंधक निलंबित; तलाठी, मंडळ अधिकाऱ्याची विभागीय चौकशी

लोकमत इम्पॅक्ट: जिल्हा प्रशासनाच्या रडारवर विधी विभाग आणि महसूल शाखेतील अव्वल कारकून व आणखी कर्मचारी आहेत. ...

भाजपालाच छत्रपती संभाजीनगरची जागा सोडा, जम्बो शिष्टमंडळाचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपालाच छत्रपती संभाजीनगरची जागा सोडा, जम्बो शिष्टमंडळाचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

लोकसभा जागेच्या मागणीसाठी पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांचा रेटा ...

मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...

अब्दिमंडीच्या २५० एकर जमिनीच्या फेरफार प्रकरणात अपर तहसीलदार विजय चव्हाण निलंबित - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दिमंडीच्या २५० एकर जमिनीच्या फेरफार प्रकरणात अपर तहसीलदार विजय चव्हाण निलंबित

अब्दीमंडी येथील २५० एकर (ई.व्ही प्रॉपर्टी) जमिनीचा फेरफार ६ नोव्हेंबर रोजी झाला आणि ९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा या जमिनीची खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेची पूर्तता मुद्रांक विभागाने करून दिली. ...

सहा वर्षे झाली, सिडकोचे लीज होल्डचे फ्री होल्ड होईना; 'तो' निर्णय चुनावी जुमलाच होता का? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा वर्षे झाली, सिडकोचे लीज होल्डचे फ्री होल्ड होईना; 'तो' निर्णय चुनावी जुमलाच होता का?

सिडको बरखास्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा पाठपुरावा ...

छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, हिंगोली या तीन जागांबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ...