lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विजय मुंडे 

'...आत पैसे आहेत का बघा'; शेतशिवारात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ग्रामस्थांचा गराडा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'...आत पैसे आहेत का बघा'; शेतशिवारात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ग्रामस्थांचा गराडा

हेलिकॉप्टरपासून नागरिकांना दूर सारताना पायलटला चांगलीच कसरत करावी लागली. ...

महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला

२०१९ ची जालना लोकसभा निवडणूक गाजली ती रावसाहेब दानवे यांना खोतकर यांनी दिलेल्या आव्हानामुळे ! या निवडणुकीत खोतकर यांची मनधरणी करताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनव आले होते. ...

जालन्यात २३ अपक्ष उमेदवार, अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात २३ अपक्ष उमेदवार, अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी

लोकसभेचा आखाडा : यंदाच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार राहणार नाही. ...

महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी! - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी!

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री अन् वितुष्ट सर्वपचरिचित. ...

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कारमधील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने तातडीने या कारमधील व्यक्तींची चौकशी केली ...

रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली

रावसाहेब दानवे यांच्याकडे एकूण २८ कोटी ८८ लाखांची संपत्ती; शेती, खासदार पदाचे मानधन अन् भाडे हे उत्पन्नाचे स्रोत ...

पंसमध्ये पैसे उधळणारे, सदावर्तेंच्या वाहनावर हल्ला करणारे साबळे निवडणूक आखाड्यात - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पंसमध्ये पैसे उधळणारे, सदावर्तेंच्या वाहनावर हल्ला करणारे साबळे निवडणूक आखाड्यात

४० आर जमीन अन् एका कारचे मालक, नऊ लाख रुपयांचे कर्जही डोक्यावर ...

जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म ! - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म !

मविआच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष : पुढील आठवड्यापासून पेटणार राजकीय आखाडा ...