lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विजय मोरे

३३ लाख रुग्णांना अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३३ लाख रुग्णांना अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ

संपूर्ण महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेने रुग्णसेवेचा उच्चांक गाठला आहे. गत चार वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ३२ लाख ९७ हजार ६८० रुग्णांना सेवा दिली आहे. १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या या सेवेने ११ आॅक्टोबरपर्यंत नाशिक जिल्ह् ...

राज्यातील २६ लाख विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी मोहीम - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील २६ लाख विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी मोहीम

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़ या सर्व्हेक्षणान ...

रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे द्वार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे द्वार

शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पादचाºयांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आह ...

शहरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी ठरताहेत मृत्यूद्वार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी ठरताहेत मृत्यूद्वार

नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पादचा-यांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समो ...

नाशकात दररोज खेळला जातोय ६५ लाखांचा ‘मटका’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात दररोज खेळला जातोय ६५ लाखांचा ‘मटका’

नाशिक : बेकायदेशीर मात्र विश्वसनीय अन् पोलिसांच्या कृपाशीर्वादाशिवाय चालू न शकणारा मटका हा व्यवसाय आता चांगलाच हायटेक झाला आहे़ पूर्वीची आकडे घेण्याची पारंपरिक पद्धत, मटक्याचे अड्डे व फोनद्वारे समजणारे ओपन-क्लोज तर केव्हाच बंद झाले़ आता मटक्याचे आकडे ...

नाशिकमध्ये गत साडेपाच वर्षांत १६५२ बेवारस मृतदेह - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गत साडेपाच वर्षांत १६५२ बेवारस मृतदेह

नाशिक : तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना बेवारसपणे सोडून जाणारी मुले, बेघर, फिरस्ते व घातपात अशा विविध कारणांनी गत पाच वर्षे व सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल एक हजार ६५२ बेवारस ...

नाशिकचा ‘मेमरी क्लब’ देतोय ज्येष्ठांच्या स्मरणशक्तीला चालना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा ‘मेमरी क्लब’ देतोय ज्येष्ठांच्या स्मरणशक्तीला चालना

नाशिक : ज्येष्ठ अर्थात वयाच्या साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये विस्मृती हा आजार आढळत असून, साधारणत: पंच्याहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना हा त्रास होतो़ ज्येष्ठांंना हा आजार होऊ नये तसेच शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्यही चांगले रहावे यासाठी ...

दिव्यांगांसाठी आॅडिओ लायब्ररी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांगांसाठी आॅडिओ लायब्ररी

अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडिओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडिओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य तसेच एमप ...