India-China Relation: रशिया हा नेहमीच भारताचा खरा मित्र राहिला आहे. परंतु, चीनशी असलेले नाते दगाबाजीने भरलेले असल्याने आपल्याला काळजीपूर्वक पाऊल टाकावे लागेल. ...
भारत फार मोठी ताकद आहे, हे या देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्यांनी विसरू नये. भारतीय अर्थव्यवस्थेचा हत्ती आता झुकणार नाही, घाबरणारही नाही. ...
शेवटी ट्रम्प यांना हवे आहे तरी काय? पाकिस्तानच्या खांद्यावर हात ठेवून ते भारताला धमकी देण्याचा प्रयत्न करतील, तर तो त्यांचा भ्रम..! बाकी काही नाही. ...