लाईव्ह न्यूज :

default-image

विजय सरवदे

कंत्राटदारांची घालमेल; आचारसंहितेमुळे २९ कोटींची कामे लटकली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंत्राटदारांची घालमेल; आचारसंहितेमुळे २९ कोटींची कामे लटकली

अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास रखडला ...

आरोग्यसेवकांची भरती रखडल्याने ग्रामीण आरोग्य सेवा सलाइनवर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्यसेवकांची भरती रखडल्याने ग्रामीण आरोग्य सेवा सलाइनवर

पेसा’ कायद्यांतर्गत पदांची भरती न्यायालयाच्या आदेशानुसार थांबविण्यात आली आहे. ...

यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम

नागसेन वन परिसरातील लुम्बिनी उद्यानात शुक्रवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राजस्थान येथील आंबेडकरी कार्यकर्ते तथा पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. ...

छत्रपती संभाजीनगरचे सूज्ञ मतदार म्हणतात, पाणीप्रश्न मार्गी लावणार आहात की नाही? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे सूज्ञ मतदार म्हणतात, पाणीप्रश्न मार्गी लावणार आहात की नाही?

पीपल्स मॅनिफेस्टो: पूर्वी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर त्यांच्या पक्षाचा, मतदारांचा धाक असायचा. आता तो राहिलेला दिसत नाही. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम ...

नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्तीसाठी दुर्लक्ष; शैक्षणिक वर्ष संपत आले, हजारो अर्ज प्रलंबित - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्तीसाठी दुर्लक्ष; शैक्षणिक वर्ष संपत आले, हजारो अर्ज प्रलंबित

आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ...

अंगणवाडी सेविकांसाठी आले स्मार्टफोन; आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर वाटपाचा पेच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगणवाडी सेविकांसाठी आले स्मार्टफोन; आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर वाटपाचा पेच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आले सुमारे चार हजार मोबाइल ...

पंधरवड्यात फक्त पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंधरवड्यात फक्त पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

आतापर्यंत पावणेदोनशे बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण ...