महायुतीकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून हिंगोली लोकसभेतील भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला. त्यामुळे महायुतीचे बिनसले आहे. ...
Hingoli News: शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान केळी घेऊन जाणाऱ्या एका वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन नदीत जावून कोसळले. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रेडगाव येथील पुलावर घडली. ...