लाईव्ह न्यूज :

default-image

विजय पाटील

सातबारावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने घेतली २० हजारांची लाच - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सातबारावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने घेतली २० हजारांची लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बसस्थानक परिसरात रंगेहाथ पकडले ...

मांडव पूजनाला निघालेला नवरदेव सासरी पोहचलाच नाही; गावाजवळ दुचाकी सापडली, शोध सुरू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मांडव पूजनाला निघालेला नवरदेव सासरी पोहचलाच नाही; गावाजवळ दुचाकी सापडली, शोध सुरू

नवरदेवाच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाले आहेत.  ...

हिंगोलीत मतांचा टक्का घटला अन् किनवटमध्ये वाढला; कोणाला होईल फायदा? - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मतांचा टक्का घटला अन् किनवटमध्ये वाढला; कोणाला होईल फायदा?

सामाजिक ध्रुवीकरणापेक्षा यावेळी मिशन म्हणून काही ठरावीक समाजांनीच मतदान केल्याने जय-पराजयाची गणिते यावरून लावली जात आहेत. ...

किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले. ...

सोलार कृषिपंपसाठी शेतकऱ्याकडून ४ हजार घेतले, लाचखोर तंत्रज्ञाच्या निलंबनाचे आदेश - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सोलार कृषिपंपसाठी शेतकऱ्याकडून ४ हजार घेतले, लाचखोर तंत्रज्ञाच्या निलंबनाचे आदेश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याने निलंबनाचा प्रस्ताव महावितरणचे नांदेड येथील मुख्य अभियंता यांच्याकडे पाठविला होता. ...

वंचितमुळे आघाडीसह युतीही बेजार! हिंगोली मतदारसंघात थंड प्रचारामुळे निवडणूक नीरस - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वंचितमुळे आघाडीसह युतीही बेजार! हिंगोली मतदारसंघात थंड प्रचारामुळे निवडणूक नीरस

भाजपचे बंड, महाविकास आघाडीतील कलह या कारणांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आला. ...

‘एक करोड दे, नही तो गोली मार देंगे’; व्यापाऱ्यास खंडणी मागणारा निघाला दुकानातीलच मजूर - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘एक करोड दे, नही तो गोली मार देंगे’; व्यापाऱ्यास खंडणी मागणारा निघाला दुकानातीलच मजूर

दुकानात काम करणाऱ्यानेच रचला गेम, पोलिसांनी धमकी देणाऱ्यास केली अटक ...

हिंगोलीत महायुतीतील टेंशन दूर; भाजपला बंड शमविण्यात अखेर यश, तिघांचीही माघार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत महायुतीतील टेंशन दूर; भाजपला बंड शमविण्यात अखेर यश, तिघांचीही माघार

भाजपच्या तिघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ...