लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय मुंडे 

पाऊस लांबला, पेरणी खोळंबली; आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं जीवन - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाऊस लांबला, पेरणी खोळंबली; आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं जीवन

वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि उत्पन्न मिळाले नाही तर डोक्यावरील कर्जाचा डोंगर फिटणार कसा? ...

अपघातानंतर पती ट्रक चालकास जाब विचारत होता; इकडे कार पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातानंतर पती ट्रक चालकास जाब विचारत होता; इकडे कार पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू

कारने मोठा पेट घेतल्याने पतीच्या समोर पत्नीचा होरपळून झाला मृत्यू ...

चाकूने भोसकून खून प्रकरणातील आरोपीस दहा वर्षाची शिक्षा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चाकूने भोसकून खून प्रकरणातील आरोपीस दहा वर्षाची शिक्षा

या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने नऊ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. ...

जालना जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, दिग्गज राजकारण्यांच्या भुमिकेकडे लक्ष - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, दिग्गज राजकारण्यांच्या भुमिकेकडे लक्ष

आजपासून नामनिर्देशनपत्रांची विक्री, २३ जुलै रोजी मतदान ...

NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :NEET Results 2023: वडिलांनी पंक्चर काढून शिकविले, मुलीने नीटमध्ये ६३३ गुण घेतले

जुना जालना भागातील रहिवासी असलेले अन्वर खान हे दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ...

शिक्षकाने विद्यार्थिनीस पळवून नेले; सोनामाता हायस्कूलला पालकांनी ठोकले टाळे - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिक्षकाने विद्यार्थिनीस पळवून नेले; सोनामाता हायस्कूलला पालकांनी ठोकले टाळे

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह इतर असुविधांबाबतही प्रश्नांचा भडिमार ...

मागील वर्षीच्या खरीप हंगाम नुकसानीपोटी जालन्यातील शेतकऱ्यांना मिळणार २०३ कोटींचे अनुदान - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मागील वर्षीच्या खरीप हंगाम नुकसानीपोटी जालन्यातील शेतकऱ्यांना मिळणार २०३ कोटींचे अनुदान

जालना जिल्ह्यात १९ महसूल मंडळातील; 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून केले स्वागत ...

भरधाव टिप्परने दोन दुचाकींना उडवले; पुलावरून कोसळून दोघे तरुण कालव्यात वाहून गेले - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव टिप्परने दोन दुचाकींना उडवले; पुलावरून कोसळून दोघे तरुण कालव्यात वाहून गेले

टिप्परने जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिली. ...