लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

केवळ अद्वितीय... भारतीय सैन्याला सलाम! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ अद्वितीय... भारतीय सैन्याला सलाम!

आपल्या देशात किमान एक जागा अशी आहे, जिथे प्रत्येक माणूस नतमस्तक होतो. आपली सेना ही ती जागा. प्रत्येक क्षेत्रात ते आपली कमाल दाखवतात. ...

बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!

ज्यांच्या मार्गावरून चालावे असे जगातल्या अनेकांना वाटते, त्या गांधीजींबद्दल भारतातल्या तरुणांनाच फारशी माहिती नसावी, हे दुर्दैव नव्हे तर दुसरे काय? ...

देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?

तिरुपती मंदिरात प्रसादाच्या लाडूंसाठी चरबी मिसळलेले तूप वापरले गेल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार आहे? ...

ऑक्सफर्डचा पोपट कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऑक्सफर्डचा पोपट कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो?

थंड ब्रिटनमध्ये काश्मीरच्या नावाने मध्येच आग पेटवण्याचे कारण काय? भारताविरुद्ध षड्‌‌यंत्र रचण्याची अनुमती कुणालाही असता कामा नये! ...

सण-उत्सवांची अशी पर्वणी जगात कुठेही नाही; जीवनाचा उत्सव करून त्यांचा आनंद घ्या - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सण-उत्सवांची अशी पर्वणी जगात कुठेही नाही; जीवनाचा उत्सव करून त्यांचा आनंद घ्या

आपल्या प्रत्येक सणाच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक विचार असतोच. या सणांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची जबरदस्त क्षमताही असते ! ...

विशेष लेख : राष्ट्रपतींनी भयभीत होण्यामागचा अर्थ... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : राष्ट्रपतींनी भयभीत होण्यामागचा अर्थ...

Kolkata Rape case: देशाच्या प्रथम नागरिकाला निराशा, भयाने ग्रासले आहे; याचा अर्थ परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. अनेक जण पोर्नोग्राफीच्या विळख्यात रुतत आहेत! ...

विशेष लेख: युद्ध सुरू असताना नरेंद्र मोदी युक्रेनला का गेले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: युद्ध सुरू असताना नरेंद्र मोदी युक्रेनला का गेले?

रशियाच्या दौऱ्यानंतर केवळ एक महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युक्रेनला जाणे शांतता करार होण्याची आशा निर्माण करत आहे काय? ...

महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ महायुतीला हात देईल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ महायुतीला हात देईल?

सुमारे ८० कोटी लोकांना मोफत रेशन पुरवण्याचा फायदा लोकसभेत भाजपला मिळाला का? महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल काय? ...