लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
Jhund Movie Review : झोपडपट्टीतली गँग नव्हे हा तर आहे टॅलेंटचा 'झुंड' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jhund Movie Review : झोपडपट्टीतली गँग नव्हे हा तर आहे टॅलेंटचा 'झुंड'

'पिस्तुल्या', 'फॅन्ड्री', 'नाळ' आणि 'सैराट' अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हिंदी चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे. त्यांचा हिंदी चित्रपट 'झुंड' (Jhund Movie) लवकरच प्रदर्शित ...

Exclusive: ....तर संजय लीला भन्साळीचा हा सिनेमा आलियाचा ठरला असता पहिला सिनेमा, तेही वयाच्या ९व्या वर्षी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: ....तर संजय लीला भन्साळीचा हा सिनेमा आलियाचा ठरला असता पहिला सिनेमा, तेही वयाच्या ९व्या वर्षी

आलिया भट (Alia Bhatt) लवकरच 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपटात दिसणार आहे. ...

Exclusive: 'नियमांचं बंधन फक्त नाट्यगृहांनाच का?', सागर कारंडेनं व्यक्त केली नाराजी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'नियमांचं बंधन फक्त नाट्यगृहांनाच का?', सागर कारंडेनं व्यक्त केली नाराजी

पन्नास टक्के चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु ठेवण्याची परवानगी आहे, त्यामुळे या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबतची नाराजी नुकतीच चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) फेम सागर कारंडे (Sagar Karande) याने 'लोकमत'कडे व्यक्त केली. ...

Exclusive Interview : आलिया भट कशी बनली माफिया क्वीन गंगूबाई? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive Interview : आलिया भट कशी बनली माफिया क्वीन गंगूबाई?

अभिनेत्री आलिया भटने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका उत्तमरित्या रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. आता ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi ) या चित्रपटात पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून भेटीला येणार आहे ...

Exclusive : सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' शोमधून पडला बाहेर?; अभिनेत्यानं केला याबाबत खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' शोमधून पडला बाहेर?; अभिनेत्यानं केला याबाबत खुलासा

अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) याने 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र याबाबतचा खुलासा नुकताच सागर कारंडेने 'लोकमत'शी बोलताना केला आहे. ...

Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा?

Gehraiyaan Review: दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा बहुचर्चित चित्रपट गहराइयां नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ...

'इथे कमावणार आणि...'; अक्षय कुमारने करिअरबाबत केला मोठा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इथे कमावणार आणि...'; अक्षय कुमारने करिअरबाबत केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तिकिटबारीवर १०० कोटींहून जास्त गल्ला जमविला आहे. ...

सोनू सूदला करायचंय मराठी चित्रपटात काम, व्यक्त केली इच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदला करायचंय मराठी चित्रपटात काम, व्यक्त केली इच्छा

सोनू सूदने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ...