लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

India vs Australia, 1st Test : भारताला चुका महागात पडणार?; तीन जीवदान मिळालेला ऑसी फलंदाज खेळपट्टीवर अडून, Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : भारताला चुका महागात पडणार?; तीन जीवदान मिळालेला ऑसी फलंदाज खेळपट्टीवर अडून, Video

India vs Australia, 1st Test : भारतीय गोलंदाजांनी यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफुटवर जाण्यास भार पाडले. टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण केलं. ...

India vs Australia, 1st Test : विराट कोहलीचा 'सुपर' झेल; ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी, Video  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : विराट कोहलीचा 'सुपर' झेल; ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी, Video 

India vs Australia, 1st Test Day 2: भारतीय गोलंदाजांनी यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफुटवर जाण्यास भार पाडले. टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण केलं. ...

India vs Australia, 1st Test : आर अश्विननं दिले कांगारूंना तीन धक्के, मोडला कपिल देव यांचा विक्रम - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : आर अश्विननं दिले कांगारूंना तीन धक्के, मोडला कपिल देव यांचा विक्रम

India vs Australia, 1st Test Day 2: भारतानं पहिल्या दिवसअखेर ६ बाद २३३ धावा केल्या होत्या. आज अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. ...

India vs Australia, 1st Test : फाटलेलं बूट घालून भारतीय खेळाडू करतोय गोलंदाजी; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : फाटलेलं बूट घालून भारतीय खेळाडू करतोय गोलंदाजी; जाणून घ्या त्यामागचं कारण

India vs Australia, 1st Test Day 2: ऑस्ट्रेलियालाही सावध सुरूवातीनंतर जसप्रीत बुमराहनं पहिला धक्का दिला. मॅथ्यू वेडला त्यानं पायचीत केलं, त्याच षटकात मार्नस लाबुशेनचा झेल यष्टिरक्षकाकडून सुटला. ...

हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना 'कॉफी' महागात पडणार?; तपासावरील बंदी हटवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना 'कॉफी' महागात पडणार?; तपासावरील बंदी हटवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे.  ...

India vs Australia, 1st Test : टीम इंडियाचा पहिला डाव गडगडला; विराटच्या विकेटसह ७ फलंदाज ५६ धावांत माघारी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : टीम इंडियाचा पहिला डाव गडगडला; विराटच्या विकेटसह ७ फलंदाज ५६ धावांत माघारी

India vs Australia, 1st Test Day 2: India 244 all out in first inning; from moment of Virat Kohli's run out they lost 7-56 ...

India vs Australia, 1st Test : एका चुकीनं होत्याचं नव्हतं झालं; टीम इंडियानं सामन्यावर मिळवलेली पकड गमावली - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : एका चुकीनं होत्याचं नव्हतं झालं; टीम इंडियानं सामन्यावर मिळवलेली पकड गमावली

India vs Australia, 1st Test, Day 1 : पृथ्वी शॉ ( ०) आणि मयांक अग्रवाल ( १७) हे झटपट माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. ...

India vs Australia, 1st Test : अजिंक्य रहाणेच्या YES/NOनं ऑसींना मिळवून दिली विराट कोहलीची विकेट, Video - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : अजिंक्य रहाणेच्या YES/NOनं ऑसींना मिळवून दिली विराट कोहलीची विकेट, Video

India vs Australia, 1st Test, Day 1 : विराट १८० चेंडूंत ८ चौकारांसह ७४ धावांवर माघारी परतला. या चुकीनंतर अजिंक्य दडपणाखाली दिसला आणि मिचेल स्टार्कनं त्याला पायचीत केले. ...