पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून 'Fit India' मोहीमेचा श्रीगणेशा केला. खेळ हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे आणि त्याने शरीर कसं तंदुरुस्त राहतं, हे पंतप्रधानांनी समजावून सांगितलं. ...
भारतीय संघात दुफळी... कॅप्टन कोहली अन् रोहित असे दोन गट... रोहितनं अनुष्काला केलं अनफॉलो... त्यावर अनुष्कानं दिलेलं उत्तर... वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर सुरू झालेल्या या चर्चा वायफळ होत्या हे सोमवारी स्पष्ट झाले... ...
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशाच्या दुःखातून भारतीय चाहत्यांना हिमा दासनं बाहेर काढलं. मागील 20 दिवसांत हिमानं तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई करून सुवर्णपंचमी साजरी केली. ...
कबड्डी काय खेळतोस? हे कसले भिकेचे डोहाळे लागलेत? अभ्यासात लक्ष दे आणि चांगली नोकरी पकड. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांप्रमाणे 'त्याच्या' घरच्यांचीही तीच अपेक्षा. ...