लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटनं घेतली सुट्टी; नेटकऱ्यांनी आठवण करून दिला महेंद्रसिंग धोनीचा त्याग... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटनं घेतली सुट्टी; नेटकऱ्यांनी आठवण करून दिला महेंद्रसिंग धोनीचा त्याग...

विराटनं 'राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्या'ऐवजी कुटुंबाला प्राधान्य दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं गेलं. अनेकांनी तर विराटला महेंद्रसिंग धोनीच्या त्यागाची आठवण करून दिली. ...

रोहित शर्मा RCBला आयपीएल जेतेपद जिंकून देऊ शकेल का? माजी क्रिकेटपटूचा गौतम गंभीरला सवाल - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा RCBला आयपीएल जेतेपद जिंकून देऊ शकेल का? माजी क्रिकेटपटूचा गौतम गंभीरला सवाल

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानंही रोहितचं कौतुक करताना त्याला टीम इंड़ियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधार बनवावे अशी मागणी केली. ...

IPL 2021त महेंद्रसिंग धोनी CSKचे कर्णधारपद सोडणार? या खेळाडूचं नाव चर्चेत! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021त महेंद्रसिंग धोनी CSKचे कर्णधारपद सोडणार? या खेळाडूचं नाव चर्चेत!

UAEत झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वात माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) ... ...

महादान; सचिन तेंडुलकरची आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत; 2000 मुलांना होणार फायदा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महादान; सचिन तेंडुलकरची आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत; 2000 मुलांना होणार फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा तेंडुलकर सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. ...

India Tour of Australia : टीम इंडिया आपल्याला 90च्या दशकात घेऊन जाणार; ऑसींविरुद्ध 'Retro' जर्सीत दिसणार - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Australia : टीम इंडिया आपल्याला 90च्या दशकात घेऊन जाणार; ऑसींविरुद्ध 'Retro' जर्सीत दिसणार

4 ते 8 डिसेंबर या कालावधीत ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडिया रेट्रो जर्सीत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...

रोहित शर्मा ७० टक्केच फिट, म्हणून त्याचा वन डे व ट्वेंटी-20 संघात समावेश नाही - सौरव गांगुली - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा ७० टक्केच फिट, म्हणून त्याचा वन डे व ट्वेंटी-20 संघात समावेश नाही - सौरव गांगुली

MI vs KXIP यांच्यात १८ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर तो चार सामने मुकला, परंतु लीगमधील अखेरच्या तीन सामन्यात तो मैदानावर उतरला. ...

IPL 2021साठी बीसीसीआयचा 'मेगा' प्लान; दोन नवीन संघ, परदेशी खेळाडूंच्या संख्येत वाढ?, पण फ्रँचायझींमध्ये मतभिन्नता - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021साठी बीसीसीआयचा 'मेगा' प्लान; दोन नवीन संघ, परदेशी खेळाडूंच्या संख्येत वाढ?, पण फ्रँचायझींमध्ये मतभिन्नता

कोरोना व्हायरसच्या संकटात आयपीएल होणार की नाही याबाबत साशंकता होती, परंतु बीसीसीआयनं संयुक्त अरब अमिराती येथे लीग यशस्वीपणे आयोजित केली. ...

प्रोडक्शन हाऊस, सेंद्रीय शेती अन् आता 'कडकनाथ' पालन; MS Dhoniनं ऑर्डर केल्या २००० कोंबड्या!  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रोडक्शन हाऊस, सेंद्रीय शेती अन् आता 'कडकनाथ' पालन; MS Dhoniनं ऑर्डर केल्या २००० कोंबड्या! 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी  १५ ऑगस्ट २०२० ही तारीख धक्का देणारी ठरली. याच दिवशी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...