कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात स्पेनच्या गोविंदानी थर रचून दिली सलामी 'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
सिंहस्थासाठी प्रत्येक विभागाने प्राथमिक आराखडे तयार केले असून, विकासकामांचा हा आकडा एकूण आकडा आठ ते दहा हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. ...
प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. ...
दरम्यान कोणत्या विभागानुसार शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून सुरु असून पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या २ हजार ७०० पदांच्या नोकर भरतीचा श्री गणेशा होणार आहे. ...
महापालिकेत सोमवारी सकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे महापालिकेचा यांत्रिकी विभाग सरसावला असून सहाही विभागात पंचवीस किमीच्या ४१ ठिकाणी मलवाहिका टाकण्यात येणार असून यासाठी २२ कोटी खर्च येणार आहे. ...
नाशिक : महापालिका बांधकाम विभाग आता सिटी सेंटर माॅल ते गोविंदनगरकडे जाणाऱ्या मार्गावर छोटा उड्डाणपूल उभारण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन ... ...
गतवर्षी करसंकलन विभागाने १८८ कोटी मालमत्ताकर वसूल केला होता. त्यासाठी ढोल बजाओ मोहीम हाती घेत वसुलीसाठी मोठा घाम गाळावा लागला होता. ...
15 ऑक्टोबररपर्यंत जायकवाडीत 65 टक्के जलसाठा न झाल्यास गंगापूर धरणातून दीड टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. ...