लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

दिड लाखाच्या दोन हजाराच्या नोटा पळवल्या; RBI बाहेर रांगेत वृद्धाची फसवणूक  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिड लाखाच्या दोन हजाराच्या नोटा पळवल्या; RBI बाहेर रांगेत वृद्धाची फसवणूक 

सीबीडी येथील आरबीआय मध्ये दोन हजार रुपयांचं नोटा बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाची फसवणूक झाली आहे. ...

खारघरमधून अडीच लाखाचे कोकेन जप्त; एका विदेशी नागरिकाला अटक  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधून अडीच लाखाचे कोकेन जप्त; एका विदेशी नागरिकाला अटक 

कोकेन विक्रीसाठी आलेल्या विदेशी नागरिकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. ...

ताजच्या माजी कर्मचाऱ्याची ३७ लाखांची फसवणूक; धक्क्याने आला ब्रेनस्ट्रोक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ताजच्या माजी कर्मचाऱ्याची ३७ लाखांची फसवणूक; धक्क्याने आला ब्रेनस्ट्रोक

मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली उकळले पैसे. ...

अमरावतीच्या तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची नोंदणी भोवली  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमरावतीच्या तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची नोंदणी भोवली 

वाहनांची पाहणी न करताच केली नोंद.  ...

नेरूळमधून बांग्लादेशी कुटुंबाला अटक, १७ वर्षांपासून होते वास्तव्य - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळमधून बांग्लादेशी कुटुंबाला अटक, १७ वर्षांपासून होते वास्तव्य

बनावट कागदपत्राद्वारे मिळवला आश्रय ...

Navi Mumbai: कोपरीतून १ कोटी ८४ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, ११ नायझेरियन व्यक्तींना अटक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: कोपरीतून १ कोटी ८४ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, ११ नायझेरियन व्यक्तींना अटक

Navi Mumbai Crime News: गुन्हे शाखा व एपीएमसी पोलिसांनी कोपरी परिसरातून 1 कोटी 84 लाख 70 हजाराचे ड्रग्स जप्त केले आहे. कोपरी परिसरात नायझेरियनचे वास्त्यव्य असलेल्या ठिकाणी छापा टाकून हि कारवाई केली आहे. या कारवाईत 11 नायझेरियन व्यक्तींवर गुन्हा दाखल ...

नवी मुंबई : संपर्क साधायचा होता पोलिसांना; सामना झाला ऑनलाईन गुन्हेगारांशी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : संपर्क साधायचा होता पोलिसांना; सामना झाला ऑनलाईन गुन्हेगारांशी

कोपरखैरणे येथील महिलेने ऑनलाईन पोलिसांचा नंबर शोधला असता तिला गुन्हेगाराचा नंबर मिळाला. ...

पोलिसांनाच गंडवणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर गुन्हा; जमीन खरेदीच्या बहाण्याने उकळले करोडो रुपये  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांनाच गंडवणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर गुन्हा; जमीन खरेदीच्या बहाण्याने उकळले करोडो रुपये 

वाशी परिसरातील एका बँकेच्या अधिकाऱ्याने नियोजनबद्धरीत्या काही पोलिसांना गळाला लावून कोट्यवधी रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ...