लाईव्ह न्यूज :

सूर्यकांत वाघमारे

Navi Mumbai: जर्मनीत नोकरीसह मुलांच्या शिक्षणाचे आमिष दाखवून डॉक्टर दांपत्याला ३ कोटी २९ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: जर्मनीत नोकरीसह मुलांच्या शिक्षणाचे आमिष दाखवून डॉक्टर दांपत्याला ३ कोटी २९ लाखांचा गंडा

Navi Mumbai: सीवूड परिसरात राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याची ३ कोटी २९ लाखांच्या फसवणुकीची घटना समोर आली आहे. पती पत्नीला जर्मनीत नोकरीला लावण्याची तसेच मुलांना शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याची हमी देऊन हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांवर एनआरआय पोलिस ...

Navi Mumbai: बंदी झुगारून गेलेले पर्यटक नवी मुंबईतील धबधब्याजवळ अडकले, ५० जणांची सुटका  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: बंदी झुगारून गेलेले पर्यटक नवी मुंबईतील धबधब्याजवळ अडकले, ५० जणांची सुटका 

Navi Mumbai News: सीबीडी येथील धबधब्याच्या ठिकाणावरून सुमारे ५० पर्यटकांची सुटका करण्यात आली. पावसामुळे पाण्याचा प्रवाह अडकल्याने हे पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणा तसेच पोलिसांनी त्याठिकाण ...

Navi Mumbai: ट्रान्स हार्बरवर चोरट्यांची लोकल सुसाट, तीन दिवसात सहा घटना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: ट्रान्स हार्बरवर चोरट्यांची लोकल सुसाट, तीन दिवसात सहा घटना

Navi Mumbai Crime News: ट्रान्स हार्बर मार्गावर मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. फलाटावर तसेच रेल्वेत देखील मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यात महिला देखील लक्ष ठरत आहेत. दरम्यान गुन्हा करून पळत असताना दोघांना अटक करण्यात आली आहे.  ...

Navi Mumbai: अल्पवयीन मुलांनी लुटले मोबाईल दुकान, ३ लाख ८२ हजाराचे मोबाईल हस्तगत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: अल्पवयीन मुलांनी लुटले मोबाईल दुकान, ३ लाख ८२ हजाराचे मोबाईल हस्तगत

Navi Mumbai Crime News: खारघर येथील मोबाईल दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हे शाखा पोलिसांनी उलगडा केला आहे. परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले. यानुसार त्यांच्याकडून ३ लाख ८२ हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण् ...

Navi Mumbai: चार दिवसांच्या "सोशल मैत्रीत" सोडली मर्यादा, खंडणीसाठी तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: चार दिवसांच्या "सोशल मैत्रीत" सोडली मर्यादा, खंडणीसाठी तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल 

Navi Mumbai Crime News: व्हिडीओ कॉलदरम्यान महिलेने केलेले आक्षेपार्ह कृत्य रेकॉर्ड करून तरुणाने तिच्याकडे २० हजाराची खंडणी मागितली. मात्र तरुणीने पैसे न दिल्याने सदर व्हिडीओ त्याने तिच्या नातेवाईक व मित्रांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.  ...

Navi Mumbai: त्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल, घर सोडण्यास पाडले भाग - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: त्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल, घर सोडण्यास पाडले भाग

Navi Mumbai: समूहिक अत्याचार करून हत्या झालेल्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी अखेर सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी त्यांचा हुंड्यासह किरकोळ कारणांनी त्यांचा छळ करून घर सोडण्यास भाग पाडल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे. ...

त्रिकूटाकडून सोनाराची ३५ लाखांची फसवणूक; एकाच वेळी दोघांना गंडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :त्रिकूटाकडून सोनाराची ३५ लाखांची फसवणूक; एकाच वेळी दोघांना गंडा

याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.  ...

मयूरच्या मृत्यूला कॉलेज प्रशासनही जबाबदार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मयूरच्या मृत्यूला कॉलेज प्रशासनही जबाबदार

नेरुळ येथे राहणारा मयूर डमाळे (१७) हा वाशीतील फादर एग्नल कॉलेजमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत असताना ही दुर्घटना घडली होती. ...