या ई चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी कराव्यात, त्यासाठी कोणती माहिती व कशा प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत सातबारा व ई फेरफारमध्ये ई चावडीचा उपयोग आदी विषयी यावेळी नरके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. ...
फौजदारी व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील दुकाने, व्यापारी आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयांचे नामफलक मराठी, देवनागरी लिपीमध्ये करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त सं.सं. भोसले यांनी केले ...