लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

ठाणे जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १३७ मतदान केंद्रांवर आतापर्यंत ३७ टक्के मतदान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १३७ मतदान केंद्रांवर आतापर्यंत ३७ टक्के मतदान

भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. त्यासाठी ७१ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. ...

स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या - आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या - आव्हाड

स्वत:च्या पैशाने डॉ. आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभारल्या असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.  ...

बनावट जात प्रमाणपत्रधारकांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट जात प्रमाणपत्रधारकांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आंदोलन

जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी शुक्रवारी एकत्र येत केलं आंदोलन ...

अडीच वर्षांनंतर ठाणे जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडीच वर्षांनंतर ठाणे जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर

कोरोना हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी घेतलेल्या अपरिमित परिश्रमानंतर आज आपण शुन्य रुग्ण संख्येवर येऊन पोहोचलेलो आहोत. ...

ठाणे जिल्ह्यात यंदा खरीपाच्या भाताचे हेक्टरी ३९ क्विंटल विक्रमी उत्पादन! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात यंदा खरीपाच्या भाताचे हेक्टरी ३९ क्विंटल विक्रमी उत्पादन!

जिल्ह्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे. गेल्या काही विर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ३९ क्ंिवटल ४२ किलो भाताचे विक्रमी उत्पादन झाल्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...

ठाणे जिल्ह्यात जि.प.शाळांच्या क्रीडा स्पर्धा रंगतदार; बामाल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात जि.प.शाळांच्या क्रीडा स्पर्धा रंगतदार; बामाल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

दिवसभरांमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये बामाल्ली शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत मुलांची लंगडी या स्पर्धेत शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ...

ठाणेकरांचा जिल्हा रूग्णालय इमारतींचा ऐतिहासिक ठेवा होतोय नामशेष! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचा जिल्हा रूग्णालय इमारतींचा ऐतिहासिक ठेवा होतोय नामशेष!

ठाणे : येथील जिल्हा रूग्णालय ब्रिटीशकालीन आहे. प्राचिनकाळी दगडी बांधकाम केलेल्या या रूग्णालयाच्या दोन इमारतींना ‘ऐतिहासीक वास्तु’चा दर्जा पुरातत्व ... ...

ठाणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण; ठाणे शहरात प्रथमच कोरोनाचे शून्य रूग्ण! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण; ठाणे शहरात प्रथमच कोरोनाचे शून्य रूग्ण!

अडीच वर्षांत प्रथमच एकही रुग्ण नाही. ...