लाईव्ह न्यूज :

default-image

सुमित डोळे

अखेर मुहूर्त लागला, शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम सुरू होणार; जाणून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर मुहूर्त लागला, शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम सुरू होणार; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुढील एक वर्षासाठी शिवाजीनगर गेट बंद राहणार; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी केले आहे.  ...

भारत-पाकिस्तान सामना; सट्टाबाजारात अब्जावधींची उलाढाल, 'असा' रंगलाय भावफलक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारत-पाकिस्तान सामना; सट्टाबाजारात अब्जावधींची उलाढाल, 'असा' रंगलाय भावफलक

५० पैशांनी भाव सुरू : एकट्या मराठवाड्यातून १०० कोटींची उलाढाल ...

कापसाच्या पिकातील गांजाच्या शेतीवर छापा, २७३ किलोची ५४० झाडे जप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कापसाच्या पिकातील गांजाच्या शेतीवर छापा, २७३ किलोची ५४० झाडे जप्त

शेतकऱ्यास ताब्यात घेऊन फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

विकृतीची परिसीमा, लहान मुलांना पाहून तरुणाचे विवस्त्र होत अश्लील कृत्य; नागरिकांनी दिला चोप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकृतीची परिसीमा, लहान मुलांना पाहून तरुणाचे विवस्त्र होत अश्लील कृत्य; नागरिकांनी दिला चोप

मे महिन्यात देखील याच परिसरात आरोपीने असेच कृत्य केले हाेते. तेव्हा मात्र तो दुचाकीवरून पसार झाला होता. ...

'पार्ट टाईम जॉब' च्या मेसेजवर विश्वास, टिसीएसची कर्मचारी ४ लाख रुपये गमावून बसली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पार्ट टाईम जॉब' च्या मेसेजवर विश्वास, टिसीएसची कर्मचारी ४ लाख रुपये गमावून बसली

तीन दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख रुपये उकळले. ...

व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजचा राग; तरुणीचे घरात घुसून अपहरण, बनवला अश्लील व्हिडीओ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजचा राग; तरुणीचे घरात घुसून अपहरण, बनवला अश्लील व्हिडीओ

पडेगाव परिसरात कारमध्ये टाकून नेले ...

छत्रपती संभाजीनगरात आणखी ३ सहकारी बँक, एका पतसंस्थेच्या कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात आणखी ३ सहकारी बँक, एका पतसंस्थेच्या कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरू

आदर्श घोटाळ्याचे आता 'फाॅरेन्सिक ऑडिट', अपर महासंचालकांना प्रस्ताव सादर ...

संपत्ती विक्रीतून आलेल्या पैशांवर नजर, उच्चभ्रू कॉलनीत भाडेकरुनेच केली वृद्धेची हत्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपत्ती विक्रीतून आलेल्या पैशांवर नजर, उच्चभ्रू कॉलनीत भाडेकरुनेच केली वृद्धेची हत्या

वृद्धेची हत्या करणाऱ्या भाडेकरूवर यापूर्वीही गुन्हे दाखल; पोलिसांना पाहताच घामाघूम, कानामागचे ओरखडे पाहून ताब्यात ...