लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुमित डोळे

बाप नंबरी, बेटा दस नंबरी! साॅफ्टवेअरने महागड्या कारचा कोड स्कॅन करून ३ मिनिटांत चोरी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाप नंबरी, बेटा दस नंबरी! साॅफ्टवेअरने महागड्या कारचा कोड स्कॅन करून ३ मिनिटांत चोरी

दोघांनी २०२० पासून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने चोऱ्या सुरू केल्या. कार चोरताच ते हरयाणा, हैदराबाद, पंजाबात एजंटला विकत ...

नातेवाईक बोलून गेला अन् दोन वर्षांपूर्वीची घरफोडी उघडकीस, चोराला बीडमधून अटक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाईक बोलून गेला अन् दोन वर्षांपूर्वीची घरफोडी उघडकीस, चोराला बीडमधून अटक

आशा मावळलेल्या तक्रारदाराला सोने परत मिळाले ...

व्यापाऱ्यांकडे सहा महिन्यांपूर्वीच नायलॉन मांजाचा साठा; पोलिसांना कळेपर्यंत झाली ५५ टक्के विक्री - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यापाऱ्यांकडे सहा महिन्यांपूर्वीच नायलॉन मांजाचा साठा; पोलिसांना कळेपर्यंत झाली ५५ टक्के विक्री

जिन्सी, राजाबाजार, नारेगावात विक्रेते म्हणतात ‘रात को चक्कर मार के देखो, मिला तो मिलेगा’; आता कोब्रा का गट्टू, टुनटुन, किंगफिशर या कोडचा वापर ...

सेकंडहँड गाडीसाठी आधी १४ लाख दिले; उरलेली रक्कम नेली, पण गाडीसह मालक फरार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेकंडहँड गाडीसाठी आधी १४ लाख दिले; उरलेली रक्कम नेली, पण गाडीसह मालक फरार

उरलेली ३ लाखांची रक्कम नेली असता गाडी मालकाचे घर बंद, फोन बंद ...

१ लाखाची सायकल ३ हजारांत विक्री; दोन जिवलग मित्रांचे ६ महिन्यांत सायकल चोरीचे शतक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१ लाखाची सायकल ३ हजारांत विक्री; दोन जिवलग मित्रांचे ६ महिन्यांत सायकल चोरीचे शतक

छत्रपती संभाजीनगरातून चोरायचे, वाळूजमधील कामगारांना विकायचे ...

जालन्यात पुन्हा जीएसटी घोटाळा; शासनाला ११ कोटींचा गंडा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यात पुन्हा जीएसटी घोटाळा; शासनाला ११ कोटींचा गंडा

दोन दिवसांपूर्वी या पथकाने जालन्यातून मेसर्स माईको एंटरप्रायजेसच्या मालकाला अशाच घोटाळ्यात अटक केली होती. ...

‘अब मैं तुझे बताता हूँ' धमकी खरी ठरली; तरुणाच्या खांद्यात खुपसलेला चाकू थेट पाठीतून बाहेर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘अब मैं तुझे बताता हूँ' धमकी खरी ठरली; तरुणाच्या खांद्यात खुपसलेला चाकू थेट पाठीतून बाहेर

मोठ्या भावाने वाद मिटविण्यासाठी बोलावले; पण 'छोटू'ने तरूणावर थेट चाकूने वार करत केला खून ...

खळबळजनक! हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पित असताना तरुणास चाकूने भोसकले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक! हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पित असताना तरुणास चाकूने भोसकले

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना ...