लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध उघडे

सुमेध राधा भागवतराव उघडे हे lokmat.com मध्ये 'ऑनलाइन कंटेंट'साठी 'सीनियर एक्सिक्युटिव्ह' आहेत. सन २०१६ पासून ते पत्रकारितेत असून 'लोकमत. कॉम' या डिजिटल माध्यमात सन २०१८ पासून काम करत आहेत. त्याआधी लोकमत समूहाच्या प्रिंट माध्यमात त्यांनी काम केलं आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या रिअल टाइम कव्हर करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. 'असर' या संस्थेच्या देशव्याप्ती शैक्षणिक सर्वेक्षणात आणि वॉटरशेडच्या कृषी विषयक राज्यव्यापी सर्वेक्षणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे.
Read more
घर, नागराज मंजुळे अन् ढोलताशाचा गजर; औरंगाबादेतील भीमनगरवासीय भारावले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घर, नागराज मंजुळे अन् ढोलताशाचा गजर; औरंगाबादेतील भीमनगरवासीय भारावले

हरहुन्नरी कलाकार प्रवीण डाळींबकर याच्या औरंगाबादमधील घरी नागराज मंजुळे यांनी भेट दिली. ...

प्रेक्षकांवर विशिष्ट भाषेतील चित्रपटांचे बंधन लादू नका: नागराज मंजुळे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेक्षकांवर विशिष्ट भाषेतील चित्रपटांचे बंधन लादू नका: नागराज मंजुळे

अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ...

माणुसकीचा 'अंत'! अपघाताग्रस्त तरुणाला कोणीच केली नाही मदत, तडफडत प्राण सोडले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माणुसकीचा 'अंत'! अपघाताग्रस्त तरुणाला कोणीच केली नाही मदत, तडफडत प्राण सोडले

आकाशवाणी चौकातील घटनेत धडक देणारे वाहन सुसाट वेगात पुढे निघून गेले, तर नागरिकांनी देखील हात आखडता घेतला ...

कामाख्या देवीची अशी पूजा घालतो की शिंदे सरकार आउट होईल; चंद्रकांत खैरेंचा चमत्कारिक दावा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामाख्या देवीची अशी पूजा घालतो की शिंदे सरकार आउट होईल; चंद्रकांत खैरेंचा चमत्कारिक दावा

हे आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. मी कामाख्या देवीला मागील २२ वर्षांपासून जात आहे. ...

मराठवाड्याबद्दल अतीव आस्था, येथील गुणवत्तावाढीच्या कार्यात सदैव सोबत असेल: शरद पवार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याबद्दल अतीव आस्था, येथील गुणवत्तावाढीच्या कार्यात सदैव सोबत असेल: शरद पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले ...

Video: भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींनी वेळ काढला...थेट कुस्तीच्या आखाड्यात - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींनी वेळ काढला...थेट कुस्तीच्या आखाड्यात

कोल्हापूर येथून माजी मंत्री सतेज पाटील यांचे दहा हजारांवर समर्थक पहाटे आखाडा बाळापूर येथे दाखल झाले. ...

भारत जोडो यात्रेत दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण; आठवणीत राहुल गांधी झाले भावूक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भारत जोडो यात्रेत दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण; आठवणीत राहुल गांधी झाले भावूक

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात आज पाचवा दिवस असून आज हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश केला आहे. ...

'संविधान, लोकशाही वाचविण्याच्या लढ्यात सोबत'; आदित्य ठाकरेंची राहुल गांधींना साथ - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'संविधान, लोकशाही वाचविण्याच्या लढ्यात सोबत'; आदित्य ठाकरेंची राहुल गांधींना साथ

हिवरा फाटा येथून दुपारी चार वाजता भारत जोडो यात्रेला सुरवात करण्यात आली. ...