लाईव्ह न्यूज :

author-image

सुधीर महाजन

सत्तारांची त्रिशंकू अवस्था तरी भाजप नेत्यांच्या पोटात गोळा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तारांची त्रिशंकू अवस्था तरी भाजप नेत्यांच्या पोटात गोळा!

अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाचे काय? कारण गेल्या बऱ्याच दिवसांत हा प्रवेश थंड्या बस्त्यात पडला आहे. त्यावर कवित्व झाले. ...

महापालिकेला आधीच उल्हास, त्यात आला निवडणुकीचा फाल्गुन मास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेला आधीच उल्हास, त्यात आला निवडणुकीचा फाल्गुन मास

नागरिकांच्या अडचणी ऐकण्यासाठी कोणी नाहीत. पैशाअभावी कामे खोळंबली आहे. कर वसुली होत नाही. निर्णयाप्रती आयुक्त यांच्या धरसोडवृत्तीने यंत्रणा पार ढेपाळली आहे. ...

सापडला गंगाधर झीरोच्या सापळ्यात - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सापडला गंगाधर झीरोच्या सापळ्यात

‘झीरो बजेट शेती’ हे ऐकून काल रात्रभर गंगाधरच्या स्वप्नात शून्यांनी फेर धरला होता. जेव्हा-जेव्हा जाग येई त्या-त्या वेळी त्याच्या डोळ्यासमोर फक्त शून्य दिसत होते. ...

अजिंठ्याच्या रस्त्याचा जनतेला मार अन् सरकारचा तुघलकी कारभार - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजिंठ्याच्या रस्त्याचा जनतेला मार अन् सरकारचा तुघलकी कारभार

कंपनीला ५०० कोटी देण्याचा निर्णय झाला; पण पैसे मिळाले नाहीत. बँकेची हमी मिळाली नाही. त्यामुळे काम थांबले आणि आता तर कंत्राटदार कंपनी संपर्कही करीत नाही. कंपनीचेच सरकारकडे पैसे अडकले. ...

मारक कायद्यांनीच घोटला शेतीचा गळा ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मारक कायद्यांनीच घोटला शेतीचा गळा !

शेतीमध्ये गुंतवणूक वाढल्याशिवाय ती गतिमान होणार नाही, म्हणून मूलभूत बदल अपेक्षित आहेत. ...

कोणाचा शर्ट जास्त मळकट ? औरंगाबादेत शिवसेना-एमआयएम हमरीतुमरीवर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोणाचा शर्ट जास्त मळकट ? औरंगाबादेत शिवसेना-एमआयएम हमरीतुमरीवर

महापालिकेत गेली चार वर्षे ‘गुण्या गोविंदाने’ राहणारे हे दोन पक्ष हमरीतुमरीवर आले; पण या क्षुल्लक राजकारणासाठी शहराची शांतता वेठीस धरली जाऊ शकते. ...

वंचित आघाडीने बदलले मराठवाड्याचे राजकारण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित आघाडीने बदलले मराठवाड्याचे राजकारण

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रयोगाने राजकारणाचा ताळेबंदच बाद ठरवला. ...

चंद्रकांत खैरेंच्या तक्रारीचा तिसरा कोन ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंद्रकांत खैरेंच्या तक्रारीचा तिसरा कोन !

दानवे विरोधात काम करतात अशी तक्रार निवडणूक काळातच करता आली असती; पण ती नंतर केली गेली. यामागे तिसरा कोन आहे ...