लाईव्ह न्यूज :

author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
बीडमधील प्रकार : दिवसभर हॉटेलमध्ये काम; घरी जाताना चोरली पर्स - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील प्रकार : दिवसभर हॉटेलमध्ये काम; घरी जाताना चोरली पर्स

अल्पवयीन मुलासह दोन चोरटे एलसीबीच्या ताब्यात ...

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना चालू कार्यक्रमात आली भोवळ, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

बीडमध्ये सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी खा.मुंडे उपस्थित होत्या. तेथून त्या दिंद्रूड येथे गेल्या. ...

कमरेला गावठी कट्टा; स्थानिक गुन्हे शाखेला समजताच सापळा रचून बेड्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :कमरेला गावठी कट्टा; स्थानिक गुन्हे शाखेला समजताच सापळा रचून बेड्या

तुळजाई चौकात एलसीबीच्या पथकाने सापळा लावून घेतले ताब्यात ...

बीडमध्ये पकडला तोतया आरटीओ इन्स्पेक्टर, पोलिसांनाच म्हणाला, तुमच्या वाहनाचे काम करून देतो... - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पकडला तोतया आरटीओ इन्स्पेक्टर, पोलिसांनाच म्हणाला, तुमच्या वाहनाचे काम करून देतो...

आपण अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगत करत असे वावर ...

धक्कादायक! बीडमध्ये ऑन ड्यूटी पोलिस हवालदाराच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! बीडमध्ये ऑन ड्यूटी पोलिस हवालदाराच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

त्रास जाणवत अस्वस्थ वाटत असल्याने स्वत: बुलेटवरून जिल्हा रुग्णालयात आले. डॉक्टरांसोबत बोलत असताना अचानक कोसळले ...

१० हजार घरकुल मंजूर झाले, त्यासाठी निधी कधी देणार?, धनगर नेते भारत सोन्नर यांचा सवाल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :१० हजार घरकुल मंजूर झाले, त्यासाठी निधी कधी देणार?, धनगर नेते भारत सोन्नर यांचा सवाल

सरकारच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना व यशवंतराव होळकर घरकुल योजना लागू करण्यात आली होती. ...

पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. ...

बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील

मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच आवाहन केल्यानंतरही अंबड तालुक्यातील तिर्थपुरी येथे काही जणांनी बस पेटविली. तसेच जरांगे यांच्या सहकाऱ्यांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...