लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

फक्त 34 हजारांत जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर; 12GB RAM सह iQOO Neo 6 स्मार्टफोन लाँच - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 34 हजारांत जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर; 12GB RAM सह iQOO Neo 6 स्मार्टफोन लाँच

आयकू नियो 6 स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 64MP Camera आणि 80W फास्ट चार्जिंगसह सादर झाला आहे. ...

भन्नाट ऑफर! Realme च्या नव्या शक्तिशाली फोनवर 5 हजारांचा डिस्काउंट आणि स्मार्टवॉच फ्री  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट ऑफर! Realme च्या नव्या शक्तिशाली फोनवर 5 हजारांचा डिस्काउंट आणि स्मार्टवॉच फ्री 

12GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह आलेला Realme GT 2 Pro स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे.   ...

जगात सर्वात आधी भारतात येणार OnePlus 10R स्मार्टफोन? चुकून पोस्ट झाली जाहिरात   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगात सर्वात आधी भारतात येणार OnePlus 10R स्मार्टफोन? चुकून पोस्ट झाली जाहिरात  

आगामी OnePlus 10R स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या एका जाहिरातीमधून समोर आला आहे.   ...

फोन स्लो झालाय का? ‘हे’ आहेत 8GB RAM असलेले 10 बेस्ट स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन स्लो झालाय का? ‘हे’ आहेत 8GB RAM असलेले 10 बेस्ट स्मार्टफोन

स्मार्टफोन स्लो होण्यामागे फोनचा रॅम हे एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुम्ही जास्त रॅम असलेला स्मार्टफोन नक्कीच शोधत असाल. इथे तुमच्यासाठी अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो जे 8GB रॅमसह येतात. हे फोन्स अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. ...

कधीच हँग न होणारा फाडू फोन; 16GB रॅम, पावरफुल प्रोसेसर आणि शानदार कॅमेरा   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कधीच हँग न होणारा फाडू फोन; 16GB रॅम, पावरफुल प्रोसेसर आणि शानदार कॅमेरा  

Nubia Red Magic 7 Pro स्मार्टफोन 16GB RAM, 512GB मेमरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह लाँच झाला आहे.   ...

रेडमी-रियलमी राहिले मागे; ‘या’ कंपनीनं आणला 10 हजारांच्या आत 50MP कॅमेरा फोन; बॅटरी देखील मोठी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमी राहिले मागे; ‘या’ कंपनीनं आणला 10 हजारांच्या आत 50MP कॅमेरा फोन; बॅटरी देखील मोठी  

Moto G22 स्मार्टफोन 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेरा, अशा स्पेसिफिकेशन्ससह आला आहे.   ...

लोडशेडिंगवर इन्व्हर्टरपेक्षा स्वस्त उपाय; लाईट गेल्यावर फक्त 290 रुपयांमध्ये लखलखणार घर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लोडशेडिंगवर इन्व्हर्टरपेक्षा स्वस्त उपाय; लाईट गेल्यावर फक्त 290 रुपयांमध्ये लखलखणार घर  

वीज गेल्यावर देखील घरात प्रकाश देणारे अनेक डिवाइज बाजारात उपलब्ध आहेत. यातील काही रिचार्जेबल डिवाइसची माहिती आपण घेणार आहोत.   ...

माउसची गरज नाही! विद्यार्थ्यांसाठी आला HP चा ‘टच स्क्रीन’ लॅपटॉप; मिळेल 14 तास बॅटरी लाईफ   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :माउसची गरज नाही! विद्यार्थ्यांसाठी आला HP चा ‘टच स्क्रीन’ लॅपटॉप; मिळेल 14 तास बॅटरी लाईफ  

HP Chromebook x360 14a लॅपटॉप भारतात इंटेल प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.   ...