Infinix INBook X1 Slim लॅपटॉप भारतीयांच्या भेटीला 10th Gen Intel Core प्रोसेसरसह आला आहे. ...
Xiaomi 12S फोनची माहिती लीक झाली आहे, हा 12GB RAM, Snapdragon प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो. ...
एचपी ने भारतात दोन नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. ये लॅपटॉप 16 इंच आणि 13.5 इंच के डिस्प्ले साइज मध्ये आते आहेत. लॅपटॉप की आरंभिक किंमत 1.30 लाख रुपये आहे. इन लॅपटॉप मध्ये कंपनी 4K Oled डिस्प्ले देत आहे. ...
Tecno Camon 19 Series अंतर्गत Camon 19 Neo स्मार्टफोन 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. ...
येत्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर DSLR कॅमेऱ्याला देखील मागे टाकेल, असा दावा Sony नं केला आहे. ...
Mi Smart Band 6 ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा बँड 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येतो. ...
iPhone 14 सीरीजचा सेल्फी कॅमेऱ्यात अनेक सुधारणा करण्यात येतील. ...
सॅमसंगनं भारतात 43 इंचाचा नवीन Crystal 4K Neo TV लाँच केला आहे. ज्यात गेमिंगसाठी खास मोड देण्यात आला आहे. ...