लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

फ्लॅगशिप स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; POCO F4 चा भारतीय लाँच नजीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लॅगशिप स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; POCO F4 चा भारतीय लाँच नजीक 

POCO F4 स्मार्टफोनचा भारतीय व्हेरिएंट वेबसाईटवर स्पॉट झाला आहे, त्यामुळे लवकरच हा डिवाइस देशात लाँच होईल अशी अपेक्षा आहे.   ...

चुटकीसरशी करा WhatsApp व्हिडीओ कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या सर्वात सोप्पी पद्धत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चुटकीसरशी करा WhatsApp व्हिडीओ कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या सर्वात सोप्पी पद्धत 

How To Record Whatsapp Video Call: व्हॉट्सअ‍ॅपवरील व्हिडीओ कॉल्स सोप्प्या पद्धतीनं रेकॉर्ड करता येतात, याची सोप्पी पद्धत पुढे दिली आहे. ...

सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड 

मोटोरोलाच्या आगामी फोल्डिंग फोन Motorola Razr 3 चे फोटोज ऑनलाईन लीक झाले आहेत. या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये मोठा अपग्रेड बघायला मिळेल.   ...

बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद 

Vivo Y15c स्मार्टफोन भारतात MediaTek Helio P35 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh च्या बॅटरीसह आला आहे.   ...

नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका 

Vivo X80 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन कंपनीनं जागतिक बाजारात उतरवले आहेत. यातील नवीन Sony IMX866 कॅमेरा सेन्सर खासियत म्हणता येईल.   ...

सर्वात पातळ 5G स्मार्टफोन! Motorola Edge 30 च्या भारतीय लाँचची घोषणा; या तारखेला येणार बाजारात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात पातळ 5G स्मार्टफोन! Motorola Edge 30 च्या भारतीय लाँचची घोषणा; या तारखेला येणार बाजारात 

Motorola Edge 30 स्मार्टफोन जगातील सर्वात पातळ 5G स्मार्टफोन असेल, अशी घोषणा कंपनीनं केली आहे.   ...

सामन्यांना परवडणाऱ्या किंमतीत 108MP कॅमेरा; Infinix Note 12 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सामन्यांना परवडणाऱ्या किंमतीत 108MP कॅमेरा; Infinix Note 12 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला  

Infinix Note 12 Series या महिन्यात 108MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकते. स्वात कंपनीनं या लाँचची माहिती दिली आहे.   ...

दगडासारखा दणकट फोन! उंचावरून पडल्यावर देखील चालेल स्मूद, 6300mAh बॅटरी आणि 20MP कॅमेरा   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दगडासारखा दणकट फोन! उंचावरून पडल्यावर देखील चालेल स्मूद, 6300mAh बॅटरी आणि 20MP कॅमेरा  

Oukitel WP20 स्मार्टफोन MediaTek Helio A22 चिपसेट, 4GB रॅम आणि 6300mAh बॅटरीला सपोर्ट करतो.   ...