lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सायली जोशी-पटवर्धन

पतीच्या मालमत्तेत पत्नीला समान अधिकार! उच्च न्यायालयाचा निर्णय, महिलांना आर्थिक स्थैर्य देईल.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पतीच्या मालमत्तेत पत्नीला समान अधिकार! उच्च न्यायालयाचा निर्णय, महिलांना आर्थिक स्थैर्य देईल..

Wife entitled for equal share in property Madras High Court : घरीच तर असतेस, कमवत तर काहीच नाही म्हणून घरोघर महिलांना कमी लेखणं कमी झालेलं नाहीच, म्हणूनच उच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. ...

काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काश्मिरी तरुण गायिका जेव्हा पसायदान गाते! शमिमा अख्तर सांगते, गाण्यासह भक्तीचं शब्दांपलिकडचं नातं..

Shameema Akhtar Kashmiri Singer : काश्मिरी गायिका शमिमा अख्तर मराठी भजनं अतिशय तल्लीनेतेनं गाते आणि सांगते सुरांची शब्द-भाषा-जात-धर्मापलिकडची गोष्ट. ...

९ महिने मातृत्त्व रजा मिळाली तर ते महिलांसाठी फायद्याचे की तोट्याचे? आईसह बाळासाठी गरजेचं काय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९ महिने मातृत्त्व रजा मिळाली तर ते महिलांसाठी फायद्याचे की तोट्याचे? आईसह बाळासाठी गरजेचं काय?

Maternity Leave : ९ महिने मातृत्व रजा मिळावी अशी एक मागणी चर्चेत आहे, मात्र ती रजा फायद्याची की महिलांसाठी सजा ठरेल? ...

गोष्ट बाऊन्सर आईची, दोन लेकरांची जबाबदारी असताना वयाच्या चाळीशीत घेतला बाऊन्सर होण्याचा निर्णय... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोष्ट बाऊन्सर आईची, दोन लेकरांची जबाबदारी असताना वयाच्या चाळीशीत घेतला बाऊन्सर होण्याचा निर्णय...

Mothers Day Special 2023 Story Of Bouncer Mother: भेटा एका बाऊन्सर आईला, जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर काय अशक्य असतं? ...

मॉलमधल्या गेम झोनमध्ये पालक मुलांना सोडून देतात? ते मुलांसाठी खरंच सुरक्षित आणि आनंददायी असतं? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मॉलमधल्या गेम झोनमध्ये पालक मुलांना सोडून देतात? ते मुलांसाठी खरंच सुरक्षित आणि आनंददायी असतं?

Girl Losses 3 Fingers in Gaming Zone Of Mall Parenting Tips : फिरायला जायचं चला मॉलमध्ये असं म्हणत मुलांना मॉलची चटक कोण लावतं? पालकांसाठी मॉलमधले गेम झोन सोयीचे असतीलही पण मुलांचं काय? ...

काय ताई, लग्न करायचंय का? दादा, काय माहिती देऊ?- झटपट लग्न लावून देणाऱ्या एका अजब दुनियेची फिरस्ती - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय ताई, लग्न करायचंय का? दादा, काय माहिती देऊ?- झटपट लग्न लावून देणाऱ्या एका अजब दुनियेची फिरस्ती

झटपट लग्न लावून देणारी एक बाजारपेठच आळंदीत उभी राहिली आहे, पळून जाऊन लग्न करणारी जोडपी इथं भेटतात पण.. ...

ना मुहूर्त, ना सप्तपदी; देवाची आळंदी बनतेय ‘लग्नाळूंचे हब’ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना मुहूर्त, ना सप्तपदी; देवाची आळंदी बनतेय ‘लग्नाळूंचे हब’

घरात मान्यता नसल्याने, आंतरजातीय विवाह करायचा असल्याने, घरातून पळून आलेली अशी असंख्य जोडपी आळंदीत दिवसागणिक लग्न करतात. ...

कुणीतरी माझ्या मुलांचा मोबाइल सोडवा हो! पालकांवर जाहिरात द्यायची वेळ, मुलांना मोबाइल व्यसन, उपाय काय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणीतरी माझ्या मुलांचा मोबाइल सोडवा हो! पालकांवर जाहिरात द्यायची वेळ, मुलांना मोबाइल व्यसन, उपाय काय?

Problem of Mobile Addiction in Children’s Parenting Tips from Experts : मुले मोबाइल व्यसनी होत आहेत, सावधान.. ...