लाईव्ह न्यूज :

author-image

सायली शिर्के

सायली सुर्यकांत शिर्के, सीनियर एक्झिक्युटिव्ह कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. गेली सात वर्षे डिजिटल माध्यमात असून लोकमतमध्ये सहा वर्षे काम करत आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयातून BMM चं शिक्षण घेतलं आहे. रिअल टाईम न्यूज, लाईफस्टाईल, एंटरटेनमेंट, राजकीय, क्राइम, टेक्नॉलॉजी,जरा हटके, सोशल व्हायरल या विषयांवर लेखन करतात. वेगवेगळ्या ट्रेंडिंग टॉपिक्सवर रिल्स बनवतात. 'लोकमत'आधी सामना ऑनलाईनमध्ये काम केलं आहे.
Read more
CoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असतानाच चिंताजनक माहिती समोर आली आहे. ...

इटुकल्या पिटुकल्या उंदराने केली कमाल, मिळाला 'शौर्य' पुरस्कार; कामगिरी ऐकून व्हाल हैराण - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इटुकल्या पिटुकल्या उंदराने केली कमाल, मिळाला 'शौर्य' पुरस्कार; कामगिरी ऐकून व्हाल हैराण

ब्रिटनच्या एका संस्थेने उंदराला सुवर्ण पदक देऊन त्याला सन्मानित केलं आहे. या उंदरामुळे आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत. ...

"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय"

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

"भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद"

चीनशी सुरू असलेल्या तणाव लक्षात घेता दिवसरात्र विमानांची उड्डाणं सुरू आहेत. मालवाहू विमानं ही  रेशन, दारूगोळा घेऊन सतत उड्डाणं करत आहेत. ...

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी!  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी! 

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 59 लाखांचा टप्पा पार केला आहे. पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.  ...

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल 

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले असून हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

Bharat Bandh Live Updates : शेतकऱ्यांना ना मोबदला, ना सन्मान; आपल्याच शेतात कामगार - प्रियंका गांधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Bandh Live Updates : शेतकऱ्यांना ना मोबदला, ना सन्मान; आपल्याच शेतात कामगार - प्रियंका गांधी

नवी दिल्ली - केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून ... ...

Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या कृषी  विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...