लाईव्ह न्यूज :

author-image

सायली शिर्के

सायली सुर्यकांत शिर्के, सीनियर एक्झिक्युटिव्ह कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. गेली सात वर्षे डिजिटल माध्यमात असून लोकमतमध्ये सहा वर्षे काम करत आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयातून BMM चं शिक्षण घेतलं आहे. रिअल टाईम न्यूज, लाईफस्टाईल, एंटरटेनमेंट, राजकीय, क्राइम, टेक्नॉलॉजी,जरा हटके, सोशल व्हायरल या विषयांवर लेखन करतात. वेगवेगळ्या ट्रेंडिंग टॉपिक्सवर रिल्स बनवतात. 'लोकमत'आधी सामना ऑनलाईनमध्ये काम केलं आहे.
Read more
लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च

झारखंडमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये टॉपर्स असलेल्या दोन विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून कार देण्यात आली आहे. ...

शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स

स्कॅम अ‍ॅप्सचा शोध घेण्यासाठी एका चिमुकलीने सिक्योरिटी रिसर्चर्सची मदत केली आहे. सर्च इंजिन कंपनीने या अ‍ॅप्सना आता हटवलं आहे. ...

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर?  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

गुगलने आपली पेमेंट सर्व्हिस Google Pay साठी एक नवीन भन्नाट फीचर लाँच केलं आहे. ...

काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. ...

Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा - Marathi News | | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा

Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. ...

माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...

तब्बल पाच लाखांसाठी जन्मदात्या आईने आपल्या मुलीला विकल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. ...

"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप

ली मेंग यान यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत धक्कादायक खुलासा केला असून व्हायरस हा चीनच्या मिलिट्री लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता यामध्ये WHO चा देखील हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  ...

"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा", आठवलेंचं मोदींना पत्र - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा", आठवलेंचं मोदींना पत्र

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून एक मागणी केली आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे असं म्हटलं आहे.  ...