lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

संतोष वानखडे

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद; जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे आदेश - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद; जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे आदेश

गावांमध्ये भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असून आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यास हरकत नाही, असेही आदेशात नमूद केले. ...

महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात

भविष्यात सकल जैन समाजाचे संघटन व वैचारिक एकोपा प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सकल जैन समाजातील सर्वच श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सर्वच कार्यक्रमात सहभागी झाले होते. ...

झेडपी सीईओंचे शिक्षकांना पत्र; पटसंख्या वाढविण्याचा दिला मंत्र - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :झेडपी सीईओंचे शिक्षकांना पत्र; पटसंख्या वाढविण्याचा दिला मंत्र

उन्हाळी सुटीत गुरूजींना दिला गृहपाठ : शाळा सुरू झाल्यानंतर सीईओंकडून होणार उजळणी ...

दाेन लाख लीटरचा जलकुंभ सायंकाळी भरला अन् काही वेळेतच कोसळला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दाेन लाख लीटरचा जलकुंभ सायंकाळी भरला अन् काही वेळेतच कोसळला

तीर्थक्षेत्र पोहरादेवीतील घटना: परिसर रिकामा असल्याने संभाव्य अनर्थ टळला ...

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाशिमात जल्लोष, रॅली! अनुयायांची गर्दी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाशिमात जल्लोष, रॅली! अनुयायांची गर्दी

सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कार्यक्रमाला सकाळी ६ वाजतापासूनच हजारो अनुयायांनी हजेरी लावली. ...

गोविंदा आला अन् गाडीतूनच हातवारे केले! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गोविंदा आला अन् गाडीतूनच हातवारे केले!

गोविंदाला जवळून पाहण्याची संधी तसेच सेल्फी घेता आली नसल्याने युवकांचा हिरमोड झाला. ...

दोन महिन्यांत ३१७० बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर! विशेष मोहिमेचा सकारात्मक परिणाम - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन महिन्यांत ३१७० बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर! विशेष मोहिमेचा सकारात्मक परिणाम

वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापूर्वी वाशिम जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प १६ फेब्रुवारी २०२४ रोजी केला होता. ...

कारंजात मराठी नववर्षानिमित्त रॅली, पारंपारिक वेशभूषा,व भगव्या झेंड्यानी वेधले लक्ष - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजात मराठी नववर्षानिमित्त रॅली, पारंपारिक वेशभूषा,व भगव्या झेंड्यानी वेधले लक्ष

मोटारसायकल रॅलीतील सहभागींनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला तर पारंपारिक वेशभूषा आणि भगव्या झेंड्यानी अनेकांचे लक्ष वेधले. ...