संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसूचित जमातीसाठीच्या नियम 2003 मध्ये सुधारणा करण्याबाबत अभिप्राय देण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आह़े समितीची पहिली बैठक मुंबई येथे मंगळवार ...
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीवर कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आह़े यामुळे ही याचिका दाखल करणा:या 78 याचिकाकत्र्याच्या प्रकरणांवर केलेली कार्यवाही किंवा आपले म ...