Gadchiroli : दंडकारण्यात दोन दशकांहून अधिक काळ सुरक्षा दलांवर सापळे रचून हल्ले करत रक्तरंजीत कारवाया घडवून आणणाऱ्या दोन कुख्यात माओवादी जोडगोळीच्या दहशतीचा अध्याय अखेर संपुष्टात आला. ...
Gadchiroli News: दंडकारण्यातील माओवादी चळवळीला सुरक्षा यंत्रणेने १० डिसेंबर रोजी आणखी एक हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत तब्बल ११ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य, प्लाटून कमिटी सदस्य ...
Gadchiroli News: दोन दशकांपासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेला एमएमसी झोनचा (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड) कणा व माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य रामधेर मज्जी याने ८ डिसेंबर रोजी पहाटे छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बकरकट्टा पोलिस ठाण्या ...