भारताला पॅराआॅलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा खराखुरा नायक महाराष्ट्रातील सांगलीमधील गावात राहात असल्याचे हा चित्रपट येण्यापूर्वी फार कमी लोकांना माहित असेल. ...
फार पूर्वीपासून सांगितल्या जाणाऱ्या भुता-खेतांच्या गोष्टी आणि त्याला अनुसरून पडलेल्या प्रथांचं आजही कित्येक ठिकाणी पालन केलं जातं. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटीलने या चित्रपटात तोच धागा पकडून भुतांच्या भीतीने तीन दिवस नदीच्या पल्याड राहायला जाणाऱ्या ...
१७ जून रोजी संध्याकाळी ७:३० वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये विनय आपटे प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...
Munjya movie review: एका काळोख्या रात्री गोट्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन चेटूकवाडीमध्ये जातो. तिथे मोठ्या वृक्षाखाली तंत्रविद्येच्या सहाय्याने मुन्नीला आपली करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो आपल्या बहिणीचा बळी देणार असतो, पण... ...
रशिया आणि भारतीय सिनेसृष्टीमधील नातेसंबंध फार पूर्वीपासून अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत. रशियाचा उल्लेख असलेले राज कपूर यांच्या चित्रपटातील 'सर पे लाल टोपी रुसी...' हे गाणेही खूप गाजले ...