Gadchiroli: नक्षलवाद्यांना घाबरण्याची गरज नाही, पोलिस आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. पोलिस दादालोरा खिडकी या उपक्रमाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या, मुलांना शिकवा व विकासाकडे वाटचाल करा, असे आवाहन पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी केल ...