Sangeet Devbabhali : मराठी व्यावसायिक रंगभूमीवर संगीत नाटकाचे एक अनोखे उदाहरण सादर करत रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा बीए अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या वर्षापासून विद्यार्थ्यांना 'देवबाभळी'चा अभ्यास करता येणार आहे. ...