चाचा चौधरी आपल्या घरी बसलेले असतात. त्यांची पत्नी बीनी ऊर्फ चाची लाकूड घेऊन रॉकेटच्या मागे लागलेली असते. रॉकेटने सकाळपासून चार हापूस आंब्यांचा फडशा पाडलेला असल्याने चाचीचे पित्त खवळलेले असते. ...
दोन माणसं एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ करीत असतील किंवा झोंबाझोंबी करीत असतील तर आपण त्याला ‘तमाशा’ सुरु आहे, असे म्हणतो. काही वेळा उतरल्यावर पुन्हा हेच झोंबाझोंबी करणारे गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात. ...
डॉ. विश्वामित्र दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले. तेथील स्वागतिकेने त्यांच्याकडे त्यांच्या येण्याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर हसले. माझा भारतीयांच्या वतीने नियतीदेवीशी संघर्ष सुरूआहे. त्याकरिता मी इथे आलोय. येत्या वर्षभरात ज्या घटना घडणार आहे ...
बडोदा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाकरिता साहित्यिक डेरेदाखल झाले. अ.भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे (प्रवासभाडे मागणा-या लेखकूंचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा येणार, या प्रश्नाकरिता पिच्छा पुरवणा-या पत्रकारांचा डोळा चुकवून) सभ ...