यावेळी बोलताना फळदेसाई यांनी स्थानिक नागरिकांना आमदार म्हणून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि पावसाळ्यापूर्वी केवळ या रस्त्याचेच नव्हे तर मतदारसंघातील इतर अनेक रस्त्यांची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन ती पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ...
सेंट फ्रांसिस झेवियरच्या शव प्रदर्शनाला राज्यात यंदा पोप दाखल होणार आहेत. ही सर्व गोमंतकीय जनेतेसाठी आणि खासकरुन ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ...