लाईव्ह न्यूज :

default-image

साहेबराव हिवराळे

मंदिराच्या घुमटावर चढून माथेफिरूचा थेट कळस उखडण्याचा प्रयत्न, छ. संभाजीनगरमधील घटना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंदिराच्या घुमटावर चढून माथेफिरूचा थेट कळस उखडण्याचा प्रयत्न, छ. संभाजीनगरमधील घटना

वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला! ...

बिडीने डोंगर पेटवणार तो कोठडीची हवा खाणार! वणवा लावणाऱ्यास थेट कारावासाची तरतूद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिडीने डोंगर पेटवणार तो कोठडीची हवा खाणार! वणवा लावणाऱ्यास थेट कारावासाची तरतूद

वणवा लावणाऱ्याला दंड आणि जेलची हवा खावी लागणार असून, वन विभागाकडून तशी तयारीही करण्यात आलेली आहे. ...

एक मधमाशी असते ७ हजार फुलांच्या संपर्कात; आग्यामोहळ असले तरी त्यांना मारू नका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक मधमाशी असते ७ हजार फुलांच्या संपर्कात; आग्यामोहळ असले तरी त्यांना मारू नका

निसर्ग चक्र बिघडते, परागीकरणाचे नैसर्गिक काम थांबते, फळपिकाच्या उत्पादनांत होतेय घट ...

ए भाय, जरा देखके चलो; बीड बायपासवर सुरक्षेसाठीच्या जाळ्याच धोकादायक बनल्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ए भाय, जरा देखके चलो; बीड बायपासवर सुरक्षेसाठीच्या जाळ्याच धोकादायक बनल्या

बीड बायपासवर प्रवास सुकर होण्यापेक्षा भीतीचे सावटच जादा ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय कार्यालयांत विजेचे स्मार्ट मीटर आले; जनतेचा विरोध कायम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय कार्यालयांत विजेचे स्मार्ट मीटर आले; जनतेचा विरोध कायम

छत्रपती संभाजीनगरमधील १४७८ शासकीय ग्राहकांना महावितरणने स्मार्ट मीटर बसविले ...

दोन भोंग्यांच्या दोन तऱ्हा; एकातून ‘मतदान’ करण्याचे आवाहन, दुसऱ्यातून ‘उमेदवारांचा प्रचार’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन भोंग्यांच्या दोन तऱ्हा; एकातून ‘मतदान’ करण्याचे आवाहन, दुसऱ्यातून ‘उमेदवारांचा प्रचार’

उमेदवारांचा आधुनिक प्रचार आणि प्रशासनाच्या पोलिंग चीट वाटण्यासह असलेल्या ‘सोशल मीडिया’वर जरी भिस्त असली तरी या भोंग्यांची चर्चा अधिक आहे. ...

मराठवाड्यात १९०० कोटींची वीजबिल थकबाकी, १० लाख मीटर पर्मनंट डिस्कनेक्ट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात १९०० कोटींची वीजबिल थकबाकी, १० लाख मीटर पर्मनंट डिस्कनेक्ट

दुसऱ्याच्या नावावर मीटर कनेक्शन घेतलेल्या थकबाकीदारांकडून पूर्वीच्या बिलाची वसुली करण्यात येणार ...

मोबाइल ग्राहकांची वापसी, छत्रपती संभाजीनगरात ‘बीएसएनएल’च्या ५३ हजार सिमकार्ड्सची विक्री - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाइल ग्राहकांची वापसी, छत्रपती संभाजीनगरात ‘बीएसएनएल’च्या ५३ हजार सिमकार्ड्सची विक्री

‘फोर-जीचा बोलत राहा धमाका’ ठरतोय ग्राहकांना फायदेशीर ...