lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सागर दुबे

कारवर दगडफेक केल्यानंतर तरूणावर धारधार शस्त्राने वार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कारवर दगडफेक केल्यानंतर तरूणावर धारधार शस्त्राने वार

जखमी तरुणाची प्रकृती गंभीर; खोटेनगरजवळ घडली घटना. ...

जळगावात हेल्मेट घालून घुसले दरोडेखोर, कर्मचाऱ्यांना बंधक बनविले; बँकेतील पैसे, दागिने घेऊन पसार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात हेल्मेट घालून घुसले दरोडेखोर, कर्मचाऱ्यांना बंधक बनविले; बँकेतील पैसे, दागिने घेऊन पसार

कालिंका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. ...

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी घेऊन पसार व्हायचे; २चोरट्यांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी घेऊन पसार व्हायचे; २चोरट्यांना अटक

रामानंदनगर पोलिसांची कारवाई ; दोन चोरट्यांना अटक, तब्बल १९ गुन्ह्यांची उकल, गेल्या काही दिवसांपासून रामानंदनगर, जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सोनसाखळी धूमस्टाईलने खेचून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. ...

ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजाराचा गंडा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजाराचा गंडा

रेल्वे कर्मचाऱ्याची २ लाख ९४ हजार ५०० रूपयात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ...

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

आता २५ मे पासून परीक्षा ...

लोन ॲपच्या माध्यमातून डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्यांना बेड्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोन ॲपच्या माध्यमातून डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्यांना बेड्या

सायबर पोलिसांची कारवाई; २ लाखांची रक्कम तक्रारदाराला केली परत ...

शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप

सव्वा लाखाचा ठोठावला दंड ; सन २०१८ मध्ये दाखल झाला होता गुन्हा ...