लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सदानंद सिरसाट

रेल्वे स्थानकानजीक ॲक्शन ड्रामा अन् फायरिंग; मलकापुरात हवेत गोळी झाडल्याने रामवाडी हादरली - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेल्वे स्थानकानजीक ॲक्शन ड्रामा अन् फायरिंग; मलकापुरात हवेत गोळी झाडल्याने रामवाडी हादरली

रेल्वे स्थानकात रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नांदेड-श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दाखल झाली. ...

सोन्याची चोरी करणाऱ्या दोन महिलांना संभाजीनगरातून अटक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोन्याची चोरी करणाऱ्या दोन महिलांना संभाजीनगरातून अटक

शहरातील श्रीरामनगर भागातील सविता श्रीराम काकडे यांनी मलकापूर शहर ठाण्यात १८ मार्च रोजी तक्रार दिली होती. ...

मित्राने केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मित्राने केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार

पीडित युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न ...

मलकापूर अर्बन बँक : सहकारमंत्र्यांच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर अर्बन बँक : सहकारमंत्र्यांच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेनुसार मंत्र्याच्या आदेशाला ३ एप्रिल रोजी स्थगिती दिल्याचा आदेश देण्यात आला. ...

मराठीतून शिकलेल्यांना उर्दू शाळांत नियुक्ती; नागपूर खंडपीठाने बजावल्या नोटिसा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठीतून शिकलेल्यांना उर्दू शाळांत नियुक्ती; नागपूर खंडपीठाने बजावल्या नोटिसा

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत पुन्हा घोळ. ...

वादातून केळीचे पीक पेटवले, सात लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वादातून केळीचे पीक पेटवले, सात लाखांचे नुकसान

दोन आरोपींवर गुन्हा दाखल : कृषी विभागाने केला पंचनामा ...

अज्ञात वाहनाची कारला धडक; डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू, वडील गंभीर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाची कारला धडक; डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू, वडील गंभीर

खामगाव - बाळापूर रोडवरील घटना : नियोजित वधूकडे कार्यक्रम आटोपून निघाले होते परत ...

नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी

आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. ...