लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगर वालधुनी नदीवरील पूलाचे काम नवीन वर्षात  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर वालधुनी नदीवरील पूलाचे काम नवीन वर्षात 

पुलापूर्वी तेथील मुख्य जलवाहिनी डिसेंबर महिन्यात हटविण्यात येणार आहे. ...

उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून ६ रस्ते, तर ५५० कोटीचे रस्त्याचे कामे प्रस्तावित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून ६ रस्ते, तर ५५० कोटीचे रस्त्याचे कामे प्रस्तावित

 उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून ६ रस्ते, तर ५५० कोटीचे रस्त्याचे कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.  ...

उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या कारी माखिजावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या कारी माखिजावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या कारी माखिजावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

उल्हासनगर दिवाळीत राहिले कचरा मुक्त; महापालिकेची स्वच्छता मोहीम यशस्वी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर दिवाळीत राहिले कचरा मुक्त; महापालिकेची स्वच्छता मोहीम यशस्वी

शहरातील गजानन व जपानी मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध असून दिवाळीत येथे गर्दीचा उच्चांक यावर्षी होता. त्याच प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मार्केट, फर्निचर मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केट, जीन्स मार्केट मध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. ...

उल्हासनगर महापालिका अभय योजना फ्लॉप?; १३ दिवसात फक्त १ कोटी ६५ लाखाची वसुली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका अभय योजना फ्लॉप?; १३ दिवसात फक्त १ कोटी ६५ लाखाची वसुली

उल्हासनगर महापालिकेने भांडवली मूल्य कर प्रणाली सुरू केल्यावर, नागरिकांच्या मालमत्ता कर बिलात दुप्पट-तिप्पट वाढ झाली. ...

उल्हासनगरात घर तेथे नळ, अवैध नळजोडणी होणार कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात घर तेथे नळ, अवैध नळजोडणी होणार कारवाई

शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख घर तेथे नळ योजना राबविणार आहेत. ...

उल्हासनगरातील रस्त्याची दुरावस्था, मुख्यमंत्र्यांना मेल पाठवा - अजित मखिजानी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील रस्त्याची दुरावस्था, मुख्यमंत्र्यांना मेल पाठवा - अजित मखिजानी

शहरातील दुर्दशा झालेल्या रस्त्याची समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल करून सांगा. असे आवाहन राष्ट्रवादीचे अजित मखिजानी यांनी शहरवासीयांना केले आहे. ...

उल्हासनगरात मिक्सर गाडीने तरुणास चिरडले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मिक्सर गाडीने तरुणास चिरडले

बदलापूर मुख्य रस्त्यावर नेवाळी नाका येथे गुरवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अंबरनाथ येथे राहणारा अमित शरद विचारे-२८ हा तरुण मोटरसायकलवरून घरी जात होता. ...