देशाचा स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा केला जात असतानाच वयाची ७५ वर्षे पुर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना जाहीर करण्यात आली होती. एसटीने ही योजना २६ ऑगस्ट २०२२ पासून अंमलात आणली. ...
२५ मार्च रोजी वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांचा अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. तर वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानका दरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकां दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ...