लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

आदिवासी समाज विकास विभागाचा तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा निधी वापरला असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे ...

इंडिया आघाडीत रहायचे की बाहेर पडायचे? आम आदमी पक्ष संभ्रमात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंडिया आघाडीत रहायचे की बाहेर पडायचे? आम आदमी पक्ष संभ्रमात

देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा देशस्तरावर विरोध करण्यासाठी म्हणून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. ...

काँग्रेस घेणार ३० मतदारसंघांत वाढलेल्या मतदारांचा शोध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस घेणार ३० मतदारसंघांत वाढलेल्या मतदारांचा शोध

नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पुढाकार ...

तुमचे वडील लोकसभेत गेले ते राज ठाकरेंमुळेच हे विसरू नका; योगेश खैरेंचे नितेश राणेंना तिखट प्रत्युत्तर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचे वडील लोकसभेत गेले ते राज ठाकरेंमुळेच हे विसरू नका; योगेश खैरेंचे नितेश राणेंना तिखट प्रत्युत्तर

काँग्रेसमधून भाजप, त्याआधी शिवसेनेत असलेले, असेच सतत पक्ष बदलत असलेले नितेश राणे हिंदुत्व शिकवत असतील तर त्यासारखा विनोद नाही ...

भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका

चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, मुरलीधर मोहोळ, भाजपला पुणेकरांनी भरभरून मते दिली व त्यातूनच यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली ...

कसब्यात धंगेकरांबरोबर राजकीय संघर्ष; आता सहयोगी पक्ष म्हणून जुळवून कसं घ्यायचं? भाजपचा प्रश्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात धंगेकरांबरोबर राजकीय संघर्ष; आता सहयोगी पक्ष म्हणून जुळवून कसं घ्यायचं? भाजपचा प्रश्न

संघर्ष केला आता मैत्री कशी करणार? रविंद्र धंगेकर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने भाजपमध्येही नाराजी ...

कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्ते टिकवायचे कसे? महाविकास आघाडीसमोर आव्हान, दुसऱ्या फळीतील पदाधिकारीही जाऊ लागले

पक्षत्यागाचे प्रमाण वाढले : आघाडीचा शक्तीपात तर युती ताकदवान ...

ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? अरविंद शिंदेंचा सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? अरविंद शिंदेंचा सवाल

शंभूराजांचे नाव घेऊन आपले बस्तान मांडणारे, त्यांच्या बलिदानाचा अवमान करत आहेत असे ते म्हणाले. ...