लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले ...

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी

असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत ...

'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर

काही हितसंबंधी नेते, कार्यकर्ते, ज्यांना कसलेही स्थान नाही, अशा लोकांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्या भविष्याची काळजी वाटते ...

निवडणूक होणार..! युद्धविरामामुळे महापालिका इच्छुकांचा जीव भांड्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक होणार..! युद्धविरामामुळे महापालिका इच्छुकांचा जीव भांड्यात

- न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार   ...

‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत एकतर अजित पवार यांना विचारा किंवा मग सुप्रिया सुळे यांना विचारा ...

'जबाबदारीने वागा', मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेचे मोहोळ; संतप्त काँग्रेसकडून जाहीर चर्चेचे आव्हान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जबाबदारीने वागा', मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेचे मोहोळ; संतप्त काँग्रेसकडून जाहीर चर्चेचे आव्हान

देशात युद्धजन्य स्थिती आहे, विरोधी पक्षांनी राजकारण बाजूला ठेवत केंद्र सरकारला एकमुखी पाठिंबा दिलाय, तरीही तुम्हाला राजकारणच दिसते आहे ...

शरद पवार यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता

दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण : पवार राजकीय विश्वासार्हता पणाला लावणार नाहीत   ...

एकत्र यायचेच असेल तर लवकर यावे; पुण्याच्या दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निर्णयाच्या प्रतीक्षेत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकत्र यायचेच असेल तर लवकर यावे; पुण्याच्या दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निर्णयाच्या प्रतीक्षेत

शरद पवार किंवा अजित पवार हे अन्य कोणत्याही राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे, दुरदृष्टी असलेले नेते असून ते एकत्र आल्याने महाराष्ट्राला दिशा मिळेल ...