मनसेच्या सोशल मीडिया टीमने एक गुगल फॉर्म तयार केला असून, तो नागरिकांकडून ऑनलाइन भरून घेतला जात आहे. याशिवाय बालमानसोपचार तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञ यांचे बाईटस् तयार केले जात असून, ते व्हायरल केले जात आहेत. ...
हा योगायोग साधला गेला नसता तरच नवल! त्यामुळेच ‘पाऊले चालती पंढरीची वाट, योगदिवसाची पुण्याई पहाट’ असे काव्य लिहिलेल्या रंगीत फलकांनी सारे शहर सजले आहे. ...
नगरसेवक पदापासून ते महापौर, महिला प्रदेशाध्यक्ष अशा पदांवर काँग्रेसमध्येच काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण पटले नाही म्हणून म्हणून पक्ष सोडला. आता ते कारणच राहिलेले नाही. ...