lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

राजेश शेगोकार

अन्वयार्थ - चित्ते प्राण सोडत आहेत... आता वाघही आयात करावे लागतील! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ - चित्ते प्राण सोडत आहेत... आता वाघही आयात करावे लागतील!

नामिबियातून आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी दाेन चित्ते गेल्या आठवड्यात मृत्यू पावले. भारतात वाघांच्या शिकारी थांबल्या नाहीत, तर नवाच प्रश्न उभा राहू शकेल! ...

हिंगोलीच्या जंगलातून आराेपीला आणले शाेधून! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिंगोलीच्या जंगलातून आराेपीला आणले शाेधून!

महिलेवर अत्याचार; सिव्हील लाईन्स पाेलीस स्टेशनला गुन्हा दाखल. ...

गूढ उकललं, अकोल्यात पोटच्या मुलानेच घेतला आईचा जीव - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गूढ उकललं, अकोल्यात पोटच्या मुलानेच घेतला आईचा जीव

जन्मदात्या आईची पोटच्या मुलानेच हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. ...

लैंगिक शाेषण करून फाेटाे व्हायरल करण्याची धमकी, महिलेने केला होता आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लैंगिक शाेषण करून फाेटाे व्हायरल करण्याची धमकी, महिलेने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

या प्रकरणात  सिव्हिल लाइन पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल. ...

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांच्या अपघातात एक ठार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांच्या अपघातात एक ठार

मुर्तिजापूर नजीकची घटना  ...

कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हाेणार‎ कृषी पर्यटन केंद्र विकसित - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर हाेणार‎ कृषी पर्यटन केंद्र विकसित

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी पर्यटन विकास संस्था पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार‎ ...

अकोला : चाकू आणि तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : चाकू आणि तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक

दाेघांना ताब्यात घेऊन चाैकशी करण्यात आल्यावर हे दाेघेही युवक खदान अकाेला येथील रहिवाशी असल्याची माहिती समाेर आली. ...

अकाेल्यात भीषण अपघात! कार व दूचाकीच्या धडकेत जावयासह सासुचा मृत्यू - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेल्यात भीषण अपघात! कार व दूचाकीच्या धडकेत जावयासह सासुचा मृत्यू

जावयाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ...