Akola News: अकाेला शहरातील सोळाशे प्लॉटच्या कॉम्प्लेक्सच्या आवारातील एका घराच्या पाठीमागे असलेल्या जागेवर ६ गुरांना निर्दयतेने बांधून ठेवले असल्याची माहिती मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व अकोट फैल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या गुरांची सुटका केली ...